practical
दिनांक :- १२/४/२०१८ * सुरक्षा नियम * १. वर्क शॉप नेहमी स्वच्छ व नीटनेटके ठेवावे. २. वर्क शॉप मध्ये प्रवेश करताना सुरक्षा बदल सांगितलेल्या नियमावलीचा वापर करावा. ३. वर्क शॉप मध्ये काम करताना सुरक्षा साधनांचा वापर करावा . ४. सर्वांनी सेफ्टी शूज घालणे. अप्रोन किंवा boiler suite घालावा. ५. हातामध्ये हात मोजे घातलेले असावे. ६. गरम वस्तू पकडण्यासाठी पकडीचा उपयोग करावा. तसेच उष्णतारोधक हातमोजे घालावे. ७. डोळ्यांवर सेफ्टी चेष्मा लावलेला असावा. ८.मशीन चालू करताना प्रथम तिचे oil level चेक करावे. ९. मशीन चालू असताना त्यावर झुका नका. १०. आग वाझ्व्ण्यासाठी अग्नी नियमावलीचा वापर करा. ११. एखादी मशीन चालवतान एखादा धोका निर्माण झाल्यास त्वरित बंद करा व वरीस्टाना कळवा. १२. धोकादायक तसेच खराब...
Comments
Post a Comment