PROJECT
PROJECT
विभागाचे नाव :- WORKSHOP
प्रकल्पाचे नाव :- टेबल तयार करणे.
विद्यार्थ्याचे नाव :- ओंकार लोखंडे.
मार्गदर्शक शिक्षक:- जाधव सर
प्रकल्प सुरु केल्याची दिनांक :- २०/५/२०१८
प्रकल्प संपल्याची दिनांक :- 5/6/2018
उद्धेश :- टेबल तयार करणे.
प्रस्तावना :- WORKSHOP मध्ये टेबल तयार करणे. त्या टेबलची कॉस्टिंग काढून टेबल विकण्यास ठेवणे / विकणे.
साहित्य / साधने :- 40X40X5 चे angle, 35X35X5 चे ANGLE, PLAY WOOD, नट बोल्ड, कलर , TOUCH WOOD, वेल्डिंग मशीन, ड्रील मशीन, POWER कटर, GRAINDER, HAND ग्लोज, ELECTRICITY इत्यादी.
उद्धेश :- टेबल तयार करून विकण्यास ठेवणे.
प्रस्तावना :- यल angle च्या सहायाने तीन कप्पे असणारा टेबल तयार केला. sound system च्या मशीन ठेवण्यासाठी हा टेबल तयार केला. या मधून वेल्डिंग, मापन घेणे, angle ची करणे. कटिंग करणे, grainding करणे. कलर देणे, हे सर्व या मधून शिकण्यास मिळाले. म्हणून हा प्रोजेक्ट निवडला.
साहित्य/ साधने :- 35x35x5 यल angle, 45x45x5 यल angle, वेल्डिंग रॉड, वेल्डिंग मशीन, पाॅवर कटर, grainder, मेजर टेप, खडू, ड्रिल मशीन, hand ग्लोज इत्यादी.
कृती :-१. drawing काढली.
२. त्यानंतर अंधाजपत्रक तयार केले.
३. माटरीअल जमा केले.
४.कामाला सुरुवात केली.
5. 35x35x5 चे angle ४ फुट चे आठ angle कट केले. 40x40x5 चे चार angle कट केले. 35x35x5 चे आठ angle कट केले.
6. 35x35x5 चे सर्व angle ४५ डिग्री मध्ये कट केले.
7. angle ला आठ mm च्या ड्रिल बिट ने ड्रिल केले.
8. 35x35x5 च्या angle ची ४ फ्रेम तयार केली.
9. एक फ्रेम एका फुटावर , दुसरी फ्रेम ७ इंच अशाप्रकारे तीन कप्पे तयार केले.
10.वेल्डींग करून त्याला grainder ने घासून घेतले.
11. रेडोकसाइड मारले.
१२. सपोर्ट साठी पट्टी लावली. २ फूट च्या सहा पट्टी लावल्या .
अनुमान :- टेबल तयार करताना मी वेल्डिंग, grainding, cutting, पेंटिंग, या सर्वाची प्रक्टिस झाली.
अनुभव:- वेल्डिंग करताना गोगल न लावल्याने वेल्डिंग लागली. cutting करताना आपला जॉब व्यवस्तीत फीट करावा. angle ची फ्रेम लावताना right angle मध्ये लावावी.
प्रत्यशिक खर्च :-
Material name
|
rate
|
nag
|
R.S
|
35x35x5 L ANGLE
|
52 per kg
|
29.28 kg
|
1523
|
45X45X5 L angle
|
52 per kg
|
11.95kg
|
621
|
Welding rod
|
Rs.3
|
23
|
70
|
1 inch patti
|
52 per kg
|
1.77 kg
|
92.12
|
Colour
|
200 per litre
|
½ litre
|
100
|
Leber charge
|
0
|
15%
|
360
|
electricity
|
|
10 %
|
240
|
Total
|
2646
|
||
|
|
Comments
Post a Comment