Posts

Showing posts from April, 2018

work

Image
दि .25/४/२०१८  वार .बुधवार  *प्लम्बिंग ची ओळख *  hykso रेंज पाना  सोलुशन taap  लोन टेप  छणी हातोडी  ड्रील मशीन  कातर मशीन  *पाईप चे प्रकार * एल  बो टी जोइंट एड kaap  sowket  redusar  युनियान  काल्पिंग  ct स्टील पाईप  upvc पाईप [थंड पाण्य्साठी   cpvc पाईप [गरम पाण्य्साठी ] gi पाईप  koparपाईप  pvc पाईप  दिनांक २६/४/२०१८ वार . गुरुवार  सकाळी प्लंबिंग केले . प्र्यक्तीकल वर चर्चा केली .  लेडीज होस्टेल चा टेरेस वर प्लंबिंग केले .  प्र्यक्तीकल पूर्ण केले  दिनांक .२७/४/२०१८  वार .शुक्रवार ड्रीलमशीन चे प्रकार  बेंच ड्रील hand dril fortebal dril pilar ड्रील गॉग ड्रील           *द्रीचिंग होल पाडणे .  द्रीमर  दिनांक .२८/४/२०१८  वार .शनिवार            सुtti दिनांक .२९/४/२०१८  वार .रविवार . c चायनल एल angal pathi रॉड aeran बेंच ड्रील giपाईप पायची आखणी केली . पाया खाडला  बांधकाम केले . कट्टा बांधला . दिनांक .१/५/२०१८  वार .मंगळवार  बांधकाम केले [बध्कामासाठी कच व सिमेंट १-६ हे

practical

Image
दिनांक :- १२/४/२०१८                          * सुरक्षा नियम * १. वर्क शॉप नेहमी स्वच्छ व नीटनेटके ठेवावे. २. वर्क शॉप मध्ये प्रवेश करताना सुरक्षा बदल सांगितलेल्या नियमावलीचा         वापर करावा.    ३. वर्क शॉप मध्ये काम करताना सुरक्षा साधनांचा वापर करावा . ४. सर्वांनी सेफ्टी शूज घालणे. अप्रोन किंवा boiler suite घालावा. ५. हातामध्ये हात मोजे घातलेले असावे. ६. गरम वस्तू पकडण्यासाठी पकडीचा उपयोग करावा. तसेच                         उष्णतारोधक हातमोजे घालावे.  ७. डोळ्यांवर सेफ्टी चेष्मा लावलेला असावा.  ८.मशीन चालू करताना प्रथम तिचे oil level चेक करावे. ९.  मशीन चालू असताना त्यावर झुका नका. १०. आग वाझ्व्ण्यासाठी अग्नी नियमावलीचा वापर करा. ११. एखादी मशीन चालवतान एखादा धोका निर्माण झाल्यास त्वरित बंद            करा व वरीस्टाना कळवा. १२. धोकादायक तसेच खराब झाल्रल्या किंवा तुटलेल्या साधनांचा वापर             करणे थांबवणे. १३. raw मटेरिअलचे तुकडे वर्क शॉप मध्ये इतरत्र फेकू नये. १४. वर्क शॉप च्या सर्व खिडक्या शक्य असेल तर उघड्या ठेऊन हवा                खेळती र