PROJECT विभागाचे नाव :- WORKSHOP प्रकल्पाचे नाव :- टेबल तयार करणे. विद्यार्थ्याचे नाव :- ओंकार लोखंडे. मार्गदर्शक शिक्षक:- जाधव सर प्रकल्प सुरु केल्याची दिनांक :- २०/५/२०१८ प्रकल्प संपल्याची दिनांक :- 5/6/2018 उद्धेश :- टेबल तयार करणे. प्रस्तावना :- WORKSHOP मध्ये टेबल तयार करणे. त्या टेबलची कॉस्टिंग काढून टेबल विकण्यास ठेवणे / विकणे. साहित्य / साधने :- 40X40X5 चे angle, 35X35X5 चे ANGLE, PLAY WOOD, नट बोल्ड, कलर , TOUCH ...